तिच्या आठवणींचा अवकाळी पाऊस

आज अवकाळी पाऊस आला… आणि तिच्या आठवणींचे ढग माझ्या मनी दाटू लागले ! वाटत होतं इतके दिवस की तीच्या आठवणींना खूप मागे सोडून दिलंय मी, पण आज तिच्याच स्मृतींमध्ये हरवून टाकत होता मला तो मातीचा सुगंध, आणि तो गार गार वारा. मला परत परत आठवत होता तो आमचा पाऊसातला बंधुंद नाच, ती अविस्मरणीय रात्र आणिContinue reading “तिच्या आठवणींचा अवकाळी पाऊस”