तिच्या आठवणींचा अवकाळी पाऊस

आज अवकाळी पाऊस आला…
आणि तिच्या आठवणींचे ढग माझ्या मनी दाटू लागले !

वाटत होतं इतके दिवस की तीच्या आठवणींना खूप मागे सोडून दिलंय मी,
पण आज तिच्याच स्मृतींमध्ये हरवून टाकत होता मला तो मातीचा सुगंध, आणि तो गार गार वारा.
मला परत परत आठवत होता तो आमचा पाऊसातला बंधुंद नाच, ती अविस्मरणीय रात्र आणि
मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा….

मला आठवतं मी त्या रात्री तिला म्हणालो होतो की , तिच्या ओल्या स्पर्शाला मंद-मंद असा सुवास आहे…
आज वाटलं तोच सुगंध दरवळत आहे,
कदाचित त्यामध्येच आजही अडकला माझा श्वास आहे.

वाटा वेगळ्या झाल्या तेव्हापासून ती समोर आली की वाट वळवून निघून जातो मी,
पण आज कसा कुणास ठाऊक माझ्या मनाचा चातक झाला,
त्याने पाऊसाची वाट बघावी,
तसा मी एकदा तिला बघण्यासाठी तरसु लागलो…
खरंच वेड्यासारखं वागायला होत पाऊस पडायला लागल्यावर,
म्हणूनच आठवणींच्या पावसात भिजत तिच्या घरापाशी जाऊन थांबलो!

मला खात्री होतीच की माझ्यावर कधीच केलं नसेल तितकं पावसावर प्रेम करणारी ती दिसेलच मनसोक्त भिजताना,
तिला पाहताच क्षणभर वाटलं की पुन्हा तिला अलगत उचलून मिठीत घ्याव, तिच्या भिजलेल्या केसां मध्ये हात गुंतवून घेताना ,
तिच्या भिजलेल्या गुलाबी ओठांकडे पाहताना,
न जाणे आज का पुन्हा तिच्या प्रेमात पडावस वाटलं.

– महेश माळी.

“Reading a poem in translation is like kissing a woman through a veil” – Anne Michaels.

If you still want a translation… Here’s a Hindi translation :

आज बेमौसम बरसात हुई…
और उसके यादो के बादल मेरे मन मे जमा होने शुरू हो गये!

इतने दिन लगता था की मैने उसकी यादें बहुत पीछे छोड दि है, लेकिन आज मुझे यह मिट्टी की खुशबू, और वह थंडी थंडी हवा उसकी यादो मे खोने के लिए मजबूर कर रही थी…
मुझे बार बार याद आ रहा था हमारा बारिश में किया हुआ डान्स, वह अविस्मरणीय रात और उस मुसलाधार बरसात की धारा ….

मुझे याद है उस रात मैने उसे कहा था कि, उसके गिले स्पर्श की गंध भी सुवासिक है…
आज लगा जैसे वही खुशबू छाई है,शायद मेरी सांसो मे ही वो कही अटकी हुई है।

अलग हो गये है तब से सामने आये तो रास्ता बदल लेते है दोनो,
परन्तु आज कैसे क्या पता, मेरा मन चातक बन गया, वह बारिश के लिए इंतज़ार करता है, उसी तरह उसे एक बार देखने के लिए तरसने लगा…

सच कहते की बरीश मे पागलो जैसे हरकते करने का मन होता है,
इसलिये ही शायद बरीश मे भिगता हुआ जा पहुचा उसके घर के सामने,

मुझे यकीन था कि मुझसे कभी नहीं किया था उससे ज्यादा बरीश से प्यार करने वाली वह दिखेगी बेफिकर होके भिगते हुए,
उसे देखकर पलभर के लिए लगा उसे उठाके गले से लगा लूँ,
उसकी गिली लटों मे अपना हाथ फसा लूँ,
उसके भीगे ओठ देखकर, न जाने आज उसके प्यार मे फिर से गिरने का मन हुआ

– महेश माली

Published by Mahesh Mali

Author of 'Reflections of My Youth' | Student @ SPPU | Former Fellow @BeingVolunteer | Freelancer @PlayoApp | Tennis Player

19 thoughts on “तिच्या आठवणींचा अवकाळी पाऊस

  1. Oh my my…
    Most awaited post for me…
    I was waiting for u to write something in Marathi since long….
    N today u fascinated me…
    Very good post as always.. Mahi…
    Romantic aaaa..
    Looking forward for more Marathi posts….

    Liked by 2 people

    1. English becomes inevitable when you want to reach the larger audience base… Tyamule koni marathi madhe jast lihit nahi ani mag kalayala kahi marg rahat nahi ki kon marathi ahe…

      Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: